आरोग्य सुविधा

प्राथमिक आरोग्य केंद्र–प्रा.आ केंद्र.

कुंडल गावच्या लोकसंख्येच्या पटीमध्ये उपलब्ध असलेेल्या सोई व सुविधायुक्त असे प्रा.आ केंद्र चांगल्या प्रकारे सुरु आहे.