संस्था

संस्था–सहकारी संस्था.

  • क्रांती सह. साखर कारखाना लिमिटेड. कुंडल.

  1. सन 2005/06 मधील तांत्रीक कार्यक्षमतेचा राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार विजेता.
  2. हाय रिक्वायरी ज़ोन (High Requiry Zone) या विभागातील राष्ट्रीय पातळीवरील ऊस विकास कार्यक्रम राबविलेबद्दल राष्ट्रीय पातळीवरील सन 2007/08 मधील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार विजेता
  3. क्रांतीसिंह नाना पाटील यांची कर्मभुमी असलेल्या या गावामध्ये क्रांतीसिंहाचे विलोभिनिय असे दोन कोटी रुपये खर्च करुन बांधलेले स्मारक.
  4. क्रांतीसिंह नाना पाटील स्मृतिस्तंभ– क्रांतीसिंह नाना पाटील यांची कर्मभुमीतील त्यांचे असणारे सहकारी यांना प्रशिक्षण देणाच्या ठिकाणी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या स्मृतीसाठी उभा केलेला स्मृतीस्तंभ.

 


  1. कुंडल विकास सोसायटी लि. कुंडल.
  2. श्री. सत्यविजय विकास सोसायटी लि.
  3. डॉ. पतंगराव कदम विकास सोसायटी लि.
  4. श्री सत्यविजय सहकारी बॅंक लि.
  5. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि., सांगली शाखा.
  6. बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा.
  7. सत्येश्वर सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित.
  8. बसवेश्वर सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्या.
  9. गणेशवाडी सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्या.
  10. पलूस सहकारी बॅंक लि., पलूस शाखा.
  11. राजाराम सहकारी बॅंक लि.
  12. क्रांती सहकारी साखर कारखाना लि.
  13. शेती पदवीधर सोसायटी.
  14. कृषी ग्रेपग्रोअर सोसायटी.
  15. गांधी एज्युकेशन सोसायटी लि.
  16. नाना पाटील विद्यार्थी वसतीगृह.
  17. क्रांतीसिंह नाना पाटील शेतीमाल प्रक्रिया व शितगृह मर्या.
  18. विणकर सोसायटी लि.
  19. कुंडल दुध उत्पादक सोसायटी.

 


पतसंस्था–

  1. श्री.उतरेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या., शिरगांव, शाखा, कुंडल.
  2. श्री.गणेश को–ऑप. क्रेडीट सोसायटी लि.
  3. हनुमान नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.
  4. समाजसेवा ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.
  5. किसान नॉन एग्रो को–ऑफ क्रेडीट सोसायटी लि.
  6. जोतिर्लींग ग्रामिण बिगर शेती को–ऑफ सोसायटी लि.
  7. नवजवान ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था लि.
  8. धर्मवीर संभाजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.
  9. कुंडल नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
  10. क्रांतिसिंह नाना पाटील ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था लि.

 


ग्रामपंचायत इमारत–

  • 40 लाख रु. खर्च करुन उभी केलेली प्रशस्त व लिफ्टची सोय असलेली प्रशासकीय इमारत.

 


इतर संस्था–

  • राजाराम सहकारी बॅंक लि.
  • क्रांती टेक्निकल इंस्टिट्यूट.
  • शितल टाईपरायटींग इंस्टिट्यूट.
  • गांधी एज्युकेशन सोसायटी लॅबोरेटरी.
  • क्रांती सहकारी साखर कारखाना लि.
  • किर्लोस्कर ब्रदर्स लि., किर्लोस्कवाडी.