सुविधा

पायाभूत सुविधा–

 1. तलाठी कार्यालय.
 2. पोलीस ठाणे.
 3. प्राथमिक आरोग्य केंद्र.
 4. प्रादेशिक नळ पाणीपुरवठा.
 5. पशुवैद्यकीय दवाखाना.
 6. पोस्ट ऑफीस.
 7. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ,कुंडल.
 8. सामुहिक तंत्रनिकेतन विस्तार केंद्र.
 9. बस स्टॅंड.

 


 • नाना पाटील विद्यार्थी वसतीगृह–

कुंडल व परिसरातील असणारे गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहू नयेत यासाठी विद्याथ्र्यांना रहाणे व शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देणेसाठी 1947साली स्थापना करणेत आलेले. नाना पाटील विद्यार्थी वसतीगृह.


 • स्मशानभुमी–

4-शवदाहीन्यांची सोय असलेली पुरेशा प्रमाणात उपलब्ध असणारी बैठक व्यवस्था लाईट व पाण्याची मुबलक उपलब्धता व स्वच्छ तसेच आधुनिक स्मशानभुमी कुंडल गावची पुढील तीस वर्षाची लोकसंख्या गृहीत धरुन 3कोटी अंदाजित आराखडा असेलेली.