स्वच्छता–
शोषखड्डे–
- गावातील एकूण 1597घरे गटारास जोडलेली.
- शोषखड्डे जोडलेली एकूण घरे 752.
- घरातील सांडपाणी बागेत सोडलेली घरे 119.
- गटारे व शोषखड्डे यांचे बांधकाम– ग्रामपंचायतीने गवंडयाकडून करुन घेतले.
- वापरलेले साहित्य सिमेंट खडी वाळू सळी इ.
गुरेढोरे सफाई–
- गोठयांची संख्या–750.
- गुरांची संख्या 3306 सर्व जनावरे.
- शेणाचा वापर – खत गोबर गॅस व इंधनासाठी.
- दिवसातून तीन वेळा गोठयातील मलमुत्र साफ केले जाते. व मलमुत्र साठविण्याची पध्दत टॅंक/उकिरंडा.
- दिवसातुन तीन वेळा मलमुत्र साफ केले जाते, मलमुत्र साठविण्याची पध्दत टॅंक/उकिरंडा.
सांडपाणी व्यवस्थापन–
गावातील गटारांची लांबी गावाअंतर्गत व रस्त्याबाजूची गटारे माहिती.
- उघडी 10035 मीटर.
- बंद 30 मीटर.
- गावाअंतर्गत 10035 मी.
- रस्त्याबाजूची 10035 मी.
- सांडपाणी गाव ओढयात सोडल जाते.
- सांडपाण्याचा पुर्नवापर शेतीसाठी केला आहे.
- नळ कोंडाळे, धोबीघाट इत्यादी ठिकाणाहून वाहणाया पाण्याची विल्हेवाट गटारात सोडून केली जाते, पाण्याचे स्त्रोत व पाईपलाईन या शोषखड्डे व गटारापसून किमान 3 मीटर अंतरावरती आहेत, गटारामध्ये औषधे फवारणी होते, गटार देखभालीसाठी ग्रामपंचायत खर्च करते.
कचरा विल्हेवाट–
- गावातील किती घरात कचरा कुंडया आहेत 1297.
- गावात 50 सार्वजनिक कचरा पेटया आहेत. घंटा गाडी वरुन नियमित ग्रामपंचायतीच्या ट्रक्टरमधून दररोज कचरा उचलला जातो, ओला व सुका कचरा वेगळा केला जातो व त्याची विल्हेवाट नेडॅप कंपोस्ट खड्डे तयार केलेले आहेत त्यामध्ये टाकून त्यापासून खत तयार केले जाते, विल्हेवाटीसाठी नेडॅप कंपास्ट खड्डे तयार केलेले आहेत, विल्हेवाटीसाठी कचरा गवालगत नेतात, प्लॅस्टीक पिशवी जमा करण्याची वेगळी सोय आहे व 100: प्लॅस्टीक बंदी आहे, गावात प्लॅस्टीक बंदीसाठी ग्रामसेभेत निर्णय होऊन उपाययोजना केल्या आहेत.
गावात जनावरांचे गोठे नाहीत गावाबाहेर आहेत. ते शेतकरी खेडयामध्ये घनकचरा टाकतात, तसेच सार्वजनिक स्थळाच्या ठिकाणी घनकचरा ग्रामपंचायतीचे झाडू नोकर गोळा करुन तो ट्रॅक्टरच्या सहाय्याने भरुन नेला जातो. नेडॅप पध्दतीने 6 ठिकाणी कचयाची विल्हेवाट लावण्यात येते, गावातील घनकचरा नष्ट झाल्याने एस.टी. स्टॅन्डच्या पश्चिम–पूर्व बाजूकडील ओढयाच्या काठावरुन रिंगरोड तयार झालेला आहे.
शौचालय– गाव हागंणदारी मुक्त झाले आहे. तसे फलक लावून जाहीर केलेचा दिनांक–31/3/2002, उघडयावर बसणाया व्यक्ती दाखवून देण्यायास पारितोषिक जाहीर केले आहे रक्कम रुपये 50/–, यशवंत ग्रामसमृध्दीतून 15% लोक निधी रु.1.5 लाख जमा करुन 10 लाख अनुदानातून शौचालय युनिट 6 प्रत्येकी 10 प्रमाणे नियोजन केलेले आहे, शौचालय युनिट 6 प्रत्येकी 10 प्रमाणे नियोजन झाले, शौचालय युनिट 6 प्रत्येकी 10 प्रमाणे नियोजन झाले.