उद्योग, संख्या, उद्योगाचे उत्पादन.
- पावर लूम –11–कापड तयार करणे.
- शेवया मशिन –1–शेवया तयार करणे.
- ऑईस फॅक्टरी –1–बफर् तयार करणे.
- कुक्कूटपालन –2–अंडी, चिकन उत्पादन.
- सुर्या कलर –1–रंग रांगोळी तयार करणे.
- प्लॅस्टीक फॅक्टरी –1–प्लॅस्टीक चावी वगैरे इतर उत्पादन.
- माने–पाटील इंडस्ट्रीज –1–इलेक्ट्रॉनिक वस्तु.
गावातील उद्योग
- इतर आकौटींग औडिटींग.
- ऑटो इंजिनिअरींग टेक्ने.
- रिपेरी मोटार एंड मोटर रिवायडींग.
- कॉम्प्युटर.
- कारपेंटर ऑटो.
- हार्टीकल्चर.
- इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी.
- वायरिंग.
- वेल्डींग.