रोजगाराची उपलब्धता

रोजगाराची उपलब्धता

व्यापार–संख्या–प्रमुख व्यवसाय

  1. हॉटेल व्यवसाय– 20, खाद्यपदार्थ तयार करणे.
  2. गिरणी व्यवसाय, 16, दळप कांडप.
  3. सॉ मिल संख्या 3, लाकुड कापणे.
  4. लाकूड वखार 3, जळावू लाकूड विक्री.
  5. वर्कशॉप 16, वेल्डींग दुकान.
  6. सव्र्हीसिंग सेंटर 6, वाहनांची धुलाई करणे.
  7. डंग व्यवसाय 11, मिरची कांडप, चटणी उत्पादन.
  8. सायकल दुकान 9, सायकल दुरुस्ती.
  9. पानपट्टी व्यवसाय 48, पानमसाला तयार करणे.
  10. कापड दुकान 13, कापड विक्री.
  11. किराणा दुकान 35, किराणा मालपुरवठा करणे.
  12. बेकरी व्यवसाय 9, पाव बटर विक्री करणे.
  13. भांडी व्यवसाय 6, भांडी विक्री करणे.
  14. रासायनिक शेती औषधे 7, रासायनिक खते,औषधे विक्री करणे.
  15. मेडीकल व्यवसाय 8, औषधे विक्री दुकान.
  16. हार्डवेअर व्यवसाय 5, लोखंडी माल विक्री.
  17. पावर लॉन्ड्री 3, कपडे धुणे व इस्त्री करणे.
  18. इलेक्ट्रॉनिक व्यवसाय 6, इलेक्ट्रीक वस्तु विक्री करणे.
  19. प्रिन्टींग प्रेस 3, छपाई करणे.
  20. स्टेशनरी व्यवसाय 5, सौंदर्य प्रसाधने व पुस्तके विक्री.
  21. एस.टी.डी व्यवसाय 5, टेलिफोन सेवा पुरविणे.
  22. सराफी दुकान 13, सोने चांदी विक्री करणे.
  23. फोटो स्टुडिओ 6, फोटोग्राफी करणे, शुटींग करणे.
  24. स्टोन क्रशन 3, दगड फोडणे, खडी तयार करणे.
  25. झेरॉक्स सेंटर 2, झेरॉक्स काढणे.